वाल्हेरी हे छोटेसे गाँव जेथे आल्यावर आठवतात बालकवी
बालकविंचा सुन्दरश्या कविता त्यात त्यानी म्हटले
हिरवे हिरवे गार गालीचे
हरीत त्रुनांचा मख्मालिचे
त्या सुन्दर मखामालिवारती
फुलराणी टी खेडत होंती.
त्या कविता प्रमाणेच निसर्गाने जणू हिरवा शालूच ह्या सुन्दर पहाडाना नेसवला आहे.
सभोतली उंच उंच डोंगर त्यावर हिरवा शालुंची पांघर आणि सुंदरसी नागमोडी वाहणारी नदी
जणू ती वाल्हेरिला नत्मस्तक होंन्यासाठी आली आहे.
त्यावर हा पांढरा शुभ्र धबधबा जणू पर्यटकांचे मन मोहित करण्यासाठीच धो धो कोसडतोय.
तर तुम्ही देखिल नक्की भेट दया ह्या मनमोह्क निसर्ग रम्य परिसराला
जेथे आजकल शेकडो पर्यटक भेट देताहेत . .
.तर तुम्हीही या हया तलोदा तालुक्यातील वाल्हेरी येथे निसर्गरम्य वातावरणाचा आनंद उपभोग्ण्यासाठी ...........................
मग येणार ना ?
फ्रॉम :- सुधाकर मराठे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा