कार्यकर्त्यांनी केली लाडूतुला ; अभिष्टचिंतनासाठी दिवसभर चाहत्यांची गर्दी राज्याचे माजी क्रीडा मंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री पद्माकर वळवी यांच्या वाढदिवसानिमित्त तळोदा शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून जिल्हाभरातून कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्याकरीता गर्दी केली होती. कार्यकत्यांर्च्यावतीने ॲड.वळवी यांचा भव्य सत्कार व लाडूतुला करण्यात आली..
ॲड. पद्माकर वळवी यांच्या वाढदिवसानिमित्त काल सकाळी ९ वाजता तळोदा उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच त्यांच्या निवासस्थानी नगरपालिका महिला कर्मचाऱ्यांना साडी वाटप करण्यात आले. सकाळी ११ वाजता हातपंप दुरुस्ती पथक व रिक्षांचे लोकार्पण करण्यात आले. शहर व तालुक्यातील प्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्त्यांसह राजेंद्र गावित, दीपक पाटील, मकरंद पाटील, शिरीष नाईक, लक्ष्मण माळी, भरत माळी यांच्यासह जिल्ह्याभरातून नेते मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा.विलास डामरे व कार्यकर्त्यांनी ॲड.वळवी यांची लाडूतुला केली. वजन काट्याच्या एका पारड्यात ॲड.वळवी व दुसऱ्या बाजूला त्यांच्या वजनांएवढे लाडू ठेवण्यात आले होते. यानंतर लाडू वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाप्रसंगी जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक, प्रतोद संजय माळी, तालुकाध्यक्ष रोहिदास पाडवी, शहराध्यक्ष गौरव वाणी, प्रा.विलास डामरे, शहादा-तळोदा मतदार संघाचे समनव्यक योगेश मराठे, नगरसेवक सुभाष चौधरी, हितेंद्र क्षत्रिय, मोती बॅँकेचे चेअरमन निखिल तुरखिया, भाजपा प्रदेश सदस्य डॉ.शशिकांत वाणी, के.डी.पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे रवि राऊळ, जितेंद्र माळी, सतिवान पाडवी, शिंदखेड्याचे नगरसेवक दीपक अहिरे, आदिवासी विद्यार्थी संघटना विभागीय अध्यक्ष रोशन गावित, मंगलदास सुर्यवंशी, युवराज पवार, सुनिल सोनवणे, राजेश मालचे, सामाजिक कार्यकर्ते संदिप परदेशी, माजी सभापती आकाश वळवी, माजी उपसभापती नंदुगीर गोसावी, दिवाकर पवार, दीपक मोरे, नरहर ठाकरे, गौतम जैन, साहेबराव चव्हाण, प्रकाश ठाकरे, अनिल माळी, अरविंद पाडवी, पंकज राणे, बापू कलाल, कुणाल चौधरी, अरविंद मगरे, शांताराम पाडवी, अंबालाल चव्हाण, भाऊदादा पाडवी, अमृत पावरा, गोविंदा पाडवी, मुकुंदा गुरव, दगुलाल माळी, भागीराम पाडवी, भट्यादादा पाडवी, सईद पठाण, नरेश चौधरी, असलम पिंजारी, इस्माईल शेख, योगेश पाडवी, भगवान पाडवी, राजकुमार पाडवी, सुरेश इंद्रजीत, वेस्ता पावरा आदींसह ग्रामीण भागातील सरपंच, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते..Breking News
शुभेच्छा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शुभेच्छा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१८
विविध कार्यक्रमांनी ॲड.वळवींचा वाढदिवस साजरा
कार्यकर्त्यांनी केली लाडूतुला ; अभिष्टचिंतनासाठी दिवसभर चाहत्यांची गर्दी राज्याचे माजी क्रीडा मंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री पद्माकर वळवी यांच्या वाढदिवसानिमित्त तळोदा शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून जिल्हाभरातून कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्याकरीता गर्दी केली होती. कार्यकत्यांर्च्यावतीने ॲड.वळवी यांचा भव्य सत्कार व लाडूतुला करण्यात आली..
ॲड. पद्माकर वळवी यांच्या वाढदिवसानिमित्त काल सकाळी ९ वाजता तळोदा उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच त्यांच्या निवासस्थानी नगरपालिका महिला कर्मचाऱ्यांना साडी वाटप करण्यात आले. सकाळी ११ वाजता हातपंप दुरुस्ती पथक व रिक्षांचे लोकार्पण करण्यात आले. शहर व तालुक्यातील प्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्त्यांसह राजेंद्र गावित, दीपक पाटील, मकरंद पाटील, शिरीष नाईक, लक्ष्मण माळी, भरत माळी यांच्यासह जिल्ह्याभरातून नेते मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा.विलास डामरे व कार्यकर्त्यांनी ॲड.वळवी यांची लाडूतुला केली. वजन काट्याच्या एका पारड्यात ॲड.वळवी व दुसऱ्या बाजूला त्यांच्या वजनांएवढे लाडू ठेवण्यात आले होते. यानंतर लाडू वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाप्रसंगी जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक, प्रतोद संजय माळी, तालुकाध्यक्ष रोहिदास पाडवी, शहराध्यक्ष गौरव वाणी, प्रा.विलास डामरे, शहादा-तळोदा मतदार संघाचे समनव्यक योगेश मराठे, नगरसेवक सुभाष चौधरी, हितेंद्र क्षत्रिय, मोती बॅँकेचे चेअरमन निखिल तुरखिया, भाजपा प्रदेश सदस्य डॉ.शशिकांत वाणी, के.डी.पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे रवि राऊळ, जितेंद्र माळी, सतिवान पाडवी, शिंदखेड्याचे नगरसेवक दीपक अहिरे, आदिवासी विद्यार्थी संघटना विभागीय अध्यक्ष रोशन गावित, मंगलदास सुर्यवंशी, युवराज पवार, सुनिल सोनवणे, राजेश मालचे, सामाजिक कार्यकर्ते संदिप परदेशी, माजी सभापती आकाश वळवी, माजी उपसभापती नंदुगीर गोसावी, दिवाकर पवार, दीपक मोरे, नरहर ठाकरे, गौतम जैन, साहेबराव चव्हाण, प्रकाश ठाकरे, अनिल माळी, अरविंद पाडवी, पंकज राणे, बापू कलाल, कुणाल चौधरी, अरविंद मगरे, शांताराम पाडवी, अंबालाल चव्हाण, भाऊदादा पाडवी, अमृत पावरा, गोविंदा पाडवी, मुकुंदा गुरव, दगुलाल माळी, भागीराम पाडवी, भट्यादादा पाडवी, सईद पठाण, नरेश चौधरी, असलम पिंजारी, इस्माईल शेख, योगेश पाडवी, भगवान पाडवी, राजकुमार पाडवी, सुरेश इंद्रजीत, वेस्ता पावरा आदींसह ग्रामीण भागातील सरपंच, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते..बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८
सोमवार, १५ ऑगस्ट, २०१६
शनिवार, २२ ऑगस्ट, २०१५
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा....
आदरणीय,
श्री.पप्पा मम्मी, व आजी
यांना आपल्या मुलीचा शिरसाष्टांग नमस्कार,
दादा व वहिनींना माझ्या आशिर्वाद,
गुंजन व देवला गोड गोड पापा.....
मी खूप प्रेमाने व स्नेहभावाने या चिठ्ठीसोबत राख्या पाठवत आहे. जरी मी येऊ शकत नसली तरी राखीतील प्रत्येक धागा तुमचे संरक्षण करेल अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते. प्रत्येक रक्षाबांधनाला असे वाटते की मी प्रत्येक्ष माझ्या भावांचे औक्षण करायला हवे परंतु मला राख्यांचेच औक्षण करून पाठवावे लागते. मी खूप प्रेमाने व मायेने राख्यासोबत ओक्षणाचे साहित्य पाठवत आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी मम्मी कडून माझ्या राख्या आठवणीने बांधून या बहिनीच्या अल्पशा भेटीचा स्विकार करावा. तुम्हाला दीर्घआयुष्य लाभो, माझे आशिर्वाद, स्नेह, प्रेम नेहमी तुमच्या पाठीशी राहतील. वहिनींना सांगेन की आजीची मम्मीची खूप खूप काळजी घ्या. पप्पाना वेळेवर औषधे द्या अथवा घ्यायला लावा. सर्वांनी एकत्रित गुना गोविंदाने राहा, तुम्ही सर्व व्यवस्थित सांभाळालच यात शंकाच नाही. स्वतःही तबेतीची काळजी घ्या.
``चंद्र भाऊराया माझा तू ग चांदणी वाहिनी,
नांदा सुखाने रे सारे असे सांगते बहिनी,
चंद्राच्या गालावरती देव लावी गालबोट,
मीरविते गुंजन तुझ्या गाली माझे ओठ,
पापणीत गोठवली मी नदी आसवांची,
गेली विसरुनी माय लेकरांची,
मायेची माझ्या माय जोडली तू ग जोडी,
समजावूनी माय लावीली तू ग गोडी,
पुढे सुरु झालं संसाराचं गोड गीत,
मायेची माझ्या माय तू ग लावीली रीत,
उचकी लागे माय काही केल्याने राहिना,
नको काढू आठवणी सुखी आहे तुझी मयना''....
मम्मी व पप्पा दोघांनी तबेतीची काळजी घ्या, आजी तू पण तगतग करू नकोस. वाहिन्या सांभाळून घेतील सर्व. सुधाकर दादाला सांगेन गाडी हळू चालव, मोठ्या दादाला सांगेन रात्री घरी लवकर येत जा, मोठा वहिनीला सांगेन स्वतःसह गुंजन व देवाची काळजी घे. बाकी सर्व ठीक आहे. आत्याची (आईची) तेबेत चांगली आहे. जानु आता खूप किलबिल करते. तुम्हा सर्वांना खूप आठवण करते. आमची सर्वांची तबेत चांगली आहे. गुंजन व देवला आतुचा अनेक आशीर्वाद....

``चंद्र भाऊराया माझा तू ग चांदणी वाहिनी,नांदा सुखाने रे सारे असे सांगते बहिनी,
चंद्राच्या गालावरती देव लावी गालबोट,
मीरविते गुंजन तुझ्या गाली माझे ओठ,
पापणीत गोठवली मी नदी आसवांची,
गेली विसरुनी माय लेकरांची,
मायेची माझ्या माय जोडली तू ग जोडी,
समजावूनी माय लावीली तू ग गोडी,
पुढे सुरु झालं संसाराचं गोड गीत,
मायेची माझ्या माय तू ग लावीली रीत,
उचकी लागे माय काही केल्याने राहिना,
नको काढू आठवणी सुखी आहे तुझी मयना''....
मम्मी व पप्पा दोघांनी तबेतीची काळजी घ्या, आजी तू पण तगतग करू नकोस. वाहिन्या सांभाळून घेतील सर्व. सुधाकर दादाला सांगेन गाडी हळू चालव, मोठ्या दादाला सांगेन रात्री घरी लवकर येत जा, मोठा वहिनीला सांगेन स्वतःसह गुंजन व देवाची काळजी घे. बाकी सर्व ठीक आहे. आत्याची (आईची) तेबेत चांगली आहे. जानु आता खूप किलबिल करते. तुम्हा सर्वांना खूप आठवण करते. आमची सर्वांची तबेत चांगली आहे. गुंजन व देवला आतुचा अनेक आशीर्वाद....
तुमची लाडकी
रुपाली
शनिवार, १५ ऑगस्ट, २०१५
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)