सातपुड्यातील रानमेवा बाजारपेठेत दाखल
चवदार सिताफळाना मागणी, आदिवासी बांधवाना मिळतोय रोजगार तळोदा -
सातपुडयातील रानमेवा म्हणून प्रसिद्ध असलेले सिताफळे तळोद्यातील बाजारात दाखल झाले आहेत. ऑक्टोंबर- नोव्हेंबर मध्ये सिताफळ विक्रीसाठी येत असतात मात्र यावर्षी लवकरच विक्रीसाठी येत आहेत. कमी पावसामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. धड़गांव तालुक्यात व तळोदा तालुक्याच्या हद्दीत सातपुड्याच्या पर्वत रांगा टेकड्या असून लांखो सिताफळांची झाडे आहेत. आदिवासी शेतक-यांनी घरांच्या वाङा शेतांच्या बांदावर गावरान सिताफळांची झाडे लागवड करून रासायनिक खतांचा वापर न करता संगोपन केलेले असल्याने नैसर्गिक रित्या पिकलेले सातपुड्यातील रानमेवा म्हणून ओळखल्या जाणा-या गावरान सिताफळ
गोडवा अधिक असल्याने राज्यसह गुजरात, मध्यप्रदेश राज्यात मोठ्या प्रमाणावर मागणी असते
सातपुड्यात झाडावर पिकलेली ताज़ी रसाळ फळे सातपुड्यातील द-याखो-यातील आदिवासी बांधव तळोद्यातील बाजार पेठ जवळ खवैय्ये व व्यापारी खरेदीदारांची अधिक गर्दी तसेच मागणी मोठ्या प्रमाणावर होत असते म्हणून तळोद्यातिल चिनोदा कोठार रस्त्यावर आदिवासीबांधव सिताफळ टोपल्यात बांधून पहाटे विक्रीसाठी येत असतात नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये येणारा सिताफळ यावर्षी ऑगस्ट पासून विक्रीस येण्यास सुरुवात झाली आहे एका टोपलिस तिनशे ते साडेतीनशे रुपया पर्यन्त विक्री होत आहे धडगांव तालुक्यातील काकरपाटी, चंदसैली, पिपरपाटी, पाडली, चिकतार चिचकाठी अदि सह गांव पाड्यातील आदिवासी बांधव सिताफळ विक्रीसाठी दाखल होत असतात यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे यावर्षी निसर्गाचा नियमित बदल, लहरिपना अत्यल्प पावसाचे प्रमाण यामुळे सिताफळ उत्पादनावर परीणाम झाल्याचे सिताफळ विक्रिसाठी आलेल्यांकडून सांगण्यात आले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा