Breking News

शुक्रवार, २९ जुलै, २०१६

स्नेहबंध मान्सुनच्या

आपला राष्ट्रीय पक्षी मोर अन् पाऊसाचा यांच्यातील स्नेहबंध मान्सुनच्या आगमनाच्या वेळी दिसतो. मान्सुनच्या आगमनाची नांदी देणारे काळे काळे ढगांचे दर्शन झाल्यानंतर आंनदीत होणारा मोर प्रत्यक्ष पाऊस सुरू झाल्यानंतर हर्षाने आपला रंगबेरंगी पिसारा फुलवून थुई थुई नाचु लागतो. सातपुड्याच्या पायथ्याशी हमखास हे चित्र पाहावयास मिळते. कंठ निळा, सर्वांग सुदर, चौकस अन् लाजाळू असलेला मोर सर्वात आकर्षक पक्षी गणला जातो. वरुण राजाच्या आगमनाचे नाचु स्वागत करणारा हा लाजाळू पक्ष माणसांची चाहुल लागल्यानंतर पळू जातो. पावसाळ्यात धरतीने हिरवा शालू नेसल्यानंतर जास्त प्रमाणात खाद्य मिळत असल्याने मोरांतील चैतन्य बघालया मिळते.












कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा