Breking News

रविवार, २४ ऑगस्ट, २०१४

दिपकुमारचा पहिला वाढदिवस …

दिपकुमारचा पहिला वाढदिवस …
 सगळ्याच पहिल्या पहिल्या गोष्टी किती लक्षात रहातात. त्यांच नेहमीच एक वेगळं महत्त्व असतं. आमचा दिपकुमार आज एक वर्षाचा झाला.  23 ऑगस्ट 2013 रोजी सायंकाळी 7: 42 च्या सुमारास दिपने जगात पदार्पण केले.  आज त्या क्षणाला बरोबर एक वर्ष झालं. आज दीपचा पहिला वाढदिवस.
सही वाटतं आहे, मस्त, दिप एक वर्षाचा झाला चला आधी तोंड गोड करूया. हां आम्ही तयार केलेला केटबरी फेवरची केक खास तुमच्यासाठी... सर्व-सामान्यपणे एक वर्षाच्या बाळाला काहीही समजत नसते असे मी मानतो. पहिला वाढ दिवस हा मोठ्यांची (आई-वडिल, आजी-आजोबा) हौस पुर्ण करण्यासाठी असतो. माझ्या भावाचा मुलाचा म्हणजेच दिपचा पहिला वाढदिवस आम्ही अगदी साधे सोप्या व पारंपारिक पद्धतीने साजरी करण्याचे ठरवले. दिपला नविन कपड़े परिधान करुण आरती ओवाळुन घरी तयार केलाला केक कापुन अगदी साध्या पद्धतीने साजरी केला. ह्यापासुन जी काही बचत झाली ती त्याचा पुढील शिक्षणाचा भार हलका करण्या करता उपयोगात येईल असा विचार मनात ठेवुन हां निर्णय घेतला. तस आता दिपची बहिन गुंजन ही मोठी होत आहे,
 तिला समज येते आहे, हां हेतु मनात ठेवुन वाढदिवस परिवारातील सदस्यासोबतच साजरी केला. मात्र दिपचा वाढदिवसात सर्वानीच खुप धमाल मस्ती केली. आमच्या गल्लीतील सर्वच बाल गोपालानी हजेरी लावत चोकलेट व केक वर ताव दिला..... आजी कडुन दिपला होंकर सायकल गिफ्ट देण्यात आली. दिपची आज तबेत बरी नसली तरी आजही नेहमी प्रमाने तो खुपच आनंदी होता व त्याला पाहुण आम्ही ही...






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा