Boost Your Traffic
.
Breking News
कष्ट, प्रेम आणि एकता यांचे प्रतीक ; शांताराम मराठे (आप्पा) संघर्ष, कष्ट आणि यशाचा गाथा
sudhaspari
-
May 01 2025
बुधवार, ६ जुलै, २०१६
पहिला पाऊस पहिली आठवण,
पहिला पाऊस पहिली आठवण,
पहिलं घरटं पहिलं अंगण,
पहिली माती पहिला गंध,
पहिलं आभाळ पहिलं रान,
पहिल्या झोळीत पहिलच पान,
पहिले तळहाथ पहिलं प्रेम,
अथंग सुन्दर सागरी किनार,
जणू आपल्या प्रेमाची जालर,
पहिल्या सरीचा पहिलाच थेंब,
पहिला पाऊस पहिलीच आठवण!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा