सावित्रीबाई फुले
सन्मानीय व्यासपीठ व व्यासपीठावर विराजमानसर्व गुरुजन वर्ग आणि आठ सगळा उपस्थित मना भाऊ आणि बहिनी आज सावित्रीबाईनी जयंती शिक्षणनी देवी सावित्रीबाई फुले हाई मायना जन्म 3 जानेवारी 1831 ले सातारा जिल्हांम्हना न्यायगाव ह्या खेड़ामा व्हयना. सावित्रीबाईना बापन नाव खांडोजी पाटील तर मायन नाव लक्ष्मीबाई अस व्हत. सावित्रीबाईना माय बाप दोन्ही अडानी व्हतात.1840 साल म्हा सावित्रीबाईन ज्योतिराव फुले ह्यासना जोडे लगीन व्हयन.लगीनना वेळेस सावित्रीबाई 9 वर्षणी व्हती. सावित्रीबाईना माय बापकड़े जशी वागणूक व्हती तसच ज्योतीरावना मायबापकड़े व्हती. सावित्रीबाई कामसु,हुशार व बुद्धिमान व्हती. ज्योतीरावले शिकाडानी गोड़ी व्हती. सावित्रीबाईले पण ज्योतीरावन देखिसन शिकानी इच्छा व्हयनी म्हणुन ज्योतीराव स्वतः शिकाळेत
सावित्रीबाईन लगीन व्हानंतर ती शिकनी. तवय इंग्रज सरकारंन राज्य व्हत. तवय भहलताच वईट रूढ़ी परंपरा समाज म्हा व्हतात. कोत्याच् जातना बाईसले नही शिकाळेत. त्यासले घरना बाहेर जावु देत नहीत. शिकाळ म्हणजे धर्म बुडीन, ज़ातले कलंक लागीन अस समज व्हती. तरीपंन सावित्रीबाईनी बठास्ना वाईटपना लीन त्या 4थी पास झायात. आणि भारतमा पहिली मास्तरिन बनाना मान पटकावा. 1 जानेवारी 18 शे 1948 ले पुना शहरमा 1 ली शाळा काढ़ी. त्या शाळामा बाई स्वतःच मास्तरिन बनिसन शिकाळाले जाये. तवय जास्त साडी संगे लईसन जाये. पहिला दिन शिकाळाले गई ते डोक फुटन, लोकेसनी दगड मारी फेकात, रूढ़ी वाला लोकेसले ते चाले नही. त्या इत्ररसले हलका समजेत शेन माती दगडे मुले सावित्रीबाईनी साडी खराब व्हई जाये. शाळामा जावा नंतर बाईले साडी बदलनी पड़े....जख्मी व्हय रक्त पड़े पण बाई काई घाबरनी नाई आणि मांगेबी सरकनी नहीं,बांईनी पोरीसले सिकाडनं चालूच ठेव. ह्या दोन्हीसन कार्य इतल महान व्हत की वीचारु नका जे काम ज्योतिराव करे तेच काम सावित्रीबाई करे पतिवर बाईंनी पुरी निष्ठा होती,1876 सालमा भारत माँ दुष्काळ पड़ना तवय अन्नना करता लोक भूका मरेत तवय सावित्रीबाइनी गोर गरीबसले अन्नछत्र उघाड़ व स्वतः भाकरी करिसन त्यासना आत्मा शांत करे. इतल महान कार्य काय त त्याले आज कोठेच तोड़ नही. सावित्रीबाईले लेकरु बाळ वह्यन नही.म्हणून तिने विधवा बाइना पोऱ्याले दत्तक लिनह. आणि त्याले माया ममता दिनी. विधवा बाइसले तवय लगींन करानी मनाई व्हती आइ पद्धत सावित्रीबाईनी बंद करी. त्याकाळमा बालहत्या मोठा प्रमाणमा व्हय बाईनी बालहत्या बंद करी. सुधारगृह काढ त्यामा लोकना पोरे स्वतः समायात. त्यासले माया ममता दिनी. अशी सावित्रीबाई शेकडो पोरेसनी माय बननी. सावित्रीबाई एकदम साधी राहे. सावित्रीबाई ज्योतिराववर प्रेम व्हत ज्योतिरावले लखवा वह्यना तवय सावित्रीबाईनी खुप सेवा करी. 28 नो ज्योतिरावनी जगना निरोप लीना. तरीभी सावित्रीबाई घाबरनी नही. ज्योतिरावले अग्नीदाग देवाना टाइमले खांदा लावाना ठिकाने वाद घाला पण सावित्रीबाई पक्की होती. तिन्ही भाऊ बंदकीसले सुनाई दीन टीटव मी धरसु आणि सत्यशोधक खांदया देतील. ज्योतिरावना मरा नंतरभी सावित्रीबाई आपन कार्य सुरूच ठेव. 1897 सालमा प्लेगनी लागन वह्यनी हजारो लोक तवय मरणात लोकेसना जिव वाचाळा करता डॉ. यशवंतले मोफत इलाज कराले सांग. इलाज करिसन चांगल कर असाच एक प्लेग व्हइल पोऱ्याले खांद्यावर धरिसन लई जाये. त्यामाच सावित्रीबाईले प्लेग वह्यना अशी अनाथासनी माय 10 मार्च 1897 सालमा कार्य करता करता अमर व्हईगई.स्वतःना जिवनी भी परवा करी नही. कोणताभी चांगला कामले त्या पाठिंबा देत स्वतः कार्य करिसन त्या महान वह्यनात त्यासनी समाज माँ सुधारना करयात कधी जातिभेद पाळा नहीं. अशी शेकडो अनाथासनी माता कार्याना जोरमा अजरामर शी म्हणून अनाथासनी माय सावित्रीबाई फुले हाइ मायले मना कोटी कोटी प्रणाम...... जय ज्योती जय क्रांती,
जय हिंद जय खान्देश
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा