तळोदा तालुक्यातील शिक्षकांच्या खान्देशी भाषेतील चिमटा गाजतोय सोशल मिडियावर, राज्यभरातून मिळतोय प्रतिसाद,
सध्या सर्वत्र सोशल मीडियाचे वेड लागलंय, अगदी लाहान्यान पासून वयोवृद्ध व्यक्ती सोशल मीडियाचा वापर करताना दिसतोय. फेसबुक, व्हाट्टसअप्प, ट्विटर आदी सोशल साईटवर खाते उघडून वेगवेगळी माहिती शेयर करण्यात तरुण पुढे आहेत. त्यातच कॉपी पेस्ट करणारे, स्वतंत्र लिखाण करणारे असे अनेकजण सोशल मिडियावर दिसतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतंत्र लेखक तयार होत आहेत. त्यातच आपल्यात असलेले कला कौशल्य सादर करण्यासाठी सोशल मीडिया हि एक हक्काची जागा बनली आहे... यांवरूनच तळोदा तालुक्यातील तळवे माध्यमिक शाळेतील मिलिंद धोदरे या शिक्षकाने सोशल मीडियाच्या वापर करत फेसबुक वर खान्देशी चिमटा म्हणून स्वतंत्र पेज बनवले आहे.
आपल्या अफाट वाचनाच्या फायदा व शब्द यमकात जुडवण्याच्या त्यांच्या कलेने अनेक कविता तसेच जागतिक विषयांवर मार्मिक व टीकात्मक भाष्य ते करीत आहे आहे. शिक्षक धोदरे हे ज्ञानदाना सोबतच आपल्यात असलेले कौशलगुण सोशल मीडियाच्या साह्याने शेयर करत आहे. अहिराणी भाषेची गोडी निर्माण व्हावी, भाषेचा प्रसार व्हावा, हा हेतू मनात बाळगून जागतिक विषयावर खान्देशी भाषेवर मार्मिक लेखानाच्या माध्यमातून (चिमटा) ते दररोज फेसबुक पेजवर लोड करीत आहे. राजकारण, समाजकारण चालू घडामोडी आदी विविध विषयांवर मिलिंद ढोढरे यांनी मार्मिक (टीकात्मक) लेखन केले आहे.
त्यात नुकत्याच घडलेल्या घटना बाबत
अश्या जागतिक व ताज्या विषयावर चिमटा घेतला आहे.
तसेच
पेट्रोल भरले आले हेल्मेट न्या जरी सक्त्या शेतस!* त्यांना पहिलेच जनता या भारी-भारी युक्त्या शेतस! काही काही गोष्टी पल पल घडी वर, फक्त मरण स्ले सांगाले जरी सजवा नई! नाईलाजे पेट्रोल भरापुर्त मांगाले तरी कोणी लाजव नई! कोणा पण .... डोकास्वर कोणी लन टोपी ऱ्हास ! ज्याफा हेल्मेट नई! त्याले आई बत सोफी ऱ्हास!
पाचोरा बारी येथील घडलेल्या घटनेवर
अश्या प्रकारे मार्मिक चिमटा तयार करून पाचोरा बारीत वाहून गेलेल्या घरे, व्यक्ती यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याची मागणी त्यांनी चिमटाद्वारे केली होती.. अश्या प्रकारचा शासनाने हेल्मेट निर्णय कोपर्डी घटना, अश्या विविध विषयांवर त्यांचे मार्मिक चिमटे प्रसिद्ध झाला होता. सदर चिमटयाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. आतापावेतो त 150 खान्देशी चिमटे सोशल मीडियावर अपलोड झाले आहेत. साहित्याची आवड असलेल्या मिलिंद धोधरे यांच्या कविता साहित्य संमेलनात गाजल्या आहेत. अनेक साहित्यिक त्यांना साहित्य संमेलनात आवर्जून बोलवतात. या व्यतिरिक्त खान्देशी चिमटा ह्या लेखनाने त्यांना एक वेगळी ओळख दिली आहे. सदर चिमटा हा खान्देशसह राज्यभरात सोशल मीडियावर फिरत आहे. राज्यभरातून विविध ठिणाहून चिंमटयाला दाद मिळत आहे. विशेष म्हणजे सदर चिमटा हा खान्देशी भाषेत असल्याने सर्वत्र खान्देशात हे पेज प्रसिद्ध झाले आहे. सदर लेखनाला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
पुणे येथून अहिराणी कस्तुरी या मासिकाचे संपादक तथा अहिराणी साहित्यिक विजयाताई मानमोळे, आदींसह अनेक जेष्ठ लेखकांनी मिलिंद धोधरे यांची भेट घेतली आहे. धुळे येथील जेष्ठ साहित्यीक रमेश यांच्या त्र्यमासिक खान्देशनी वानगी यात खान्देशी चिमटा प्रसिद्ध होत आहे...*
इंग्रजी भाषेचा वाढता कल त्यामुळे अहिराणी भाषेला आलेली मरगड, आदी पाहता भाषा टिकून राहावी भाषेचा ओलावा निर्माण व्हावा ह्या हेतूने खान्देशी चिमटा हे पेज तयार केले आहे. खान्देशी चिंमटयाला आधुनिकतेची जोड म्हणून त्यात विविध रंग इफेक्ट्स चित्र आदींचा वापर करून अधिक आकर्षित बनविण्याचा प्रयत्न आहे. साधारणतः 1 चिंमट्या करिता 5 तास लागतात. मात्र लेखनाला मिळालेली दाद ऊर्जा वाढवण्याचे काम करते. चिंमटयाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे.
मिलिंद धोदरे...
त्यात नुकत्याच घडलेल्या घटना बाबत
यंदा ना पावसाळा तर भलताच चावट शे!
कोठे कमी ते कोठे त्यानं भीतीनं सावट शे!
जुना जमाना ना, जरी त्या पूल शेतस! तुना कहर माँ त्या पण आज गुल शेतस! चुक्या आमन्या शेतस तरी बोट तूनाजकडे दाखवसुत, आते पासून आम्हे आश्या जुना पुल्सना मागे लागसुत!
पेट्रोल भरले आले हेल्मेट न्या जरी सक्त्या शेतस!* त्यांना पहिलेच जनता या भारी-भारी युक्त्या शेतस! काही काही गोष्टी पल पल घडी वर, फक्त मरण स्ले सांगाले जरी सजवा नई! नाईलाजे पेट्रोल भरापुर्त मांगाले तरी कोणी लाजव नई! कोणा पण .... डोकास्वर कोणी लन टोपी ऱ्हास ! ज्याफा हेल्मेट नई! त्याले आई बत सोफी ऱ्हास!
पाचोरा बारी येथील घडलेल्या घटनेवर
रातना टाईम, सार काही पल भर मा घडी गय! दुसरा च क्षण ले घर ना पण वर पाणी चढी गय! सारं काही वाही गय! फक्त डोया मा धारा राहेल शेत! त्या ढग फुटी माँ गणज जीव पाचोरा बारी मा जायेल शेत!
तो महापुर निघी गया गरीब दुब्यासले मारीनी!
तुमले जी पण मदत करता येई, ल्या गरिबस्ले तारी नी!....
पुणे येथून अहिराणी कस्तुरी या मासिकाचे संपादक तथा अहिराणी साहित्यिक विजयाताई मानमोळे, आदींसह अनेक जेष्ठ लेखकांनी मिलिंद धोधरे यांची भेट घेतली आहे. धुळे येथील जेष्ठ साहित्यीक रमेश यांच्या त्र्यमासिक खान्देशनी वानगी यात खान्देशी चिमटा प्रसिद्ध होत आहे...*
इंग्रजी भाषेचा वाढता कल त्यामुळे अहिराणी भाषेला आलेली मरगड, आदी पाहता भाषा टिकून राहावी भाषेचा ओलावा निर्माण व्हावा ह्या हेतूने खान्देशी चिमटा हे पेज तयार केले आहे. खान्देशी चिंमटयाला आधुनिकतेची जोड म्हणून त्यात विविध रंग इफेक्ट्स चित्र आदींचा वापर करून अधिक आकर्षित बनविण्याचा प्रयत्न आहे. साधारणतः 1 चिंमट्या करिता 5 तास लागतात. मात्र लेखनाला मिळालेली दाद ऊर्जा वाढवण्याचे काम करते. चिंमटयाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे.
मिलिंद धोदरे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा